फेशिअल आणि क्लिनअपमध्ये काय फरक आहे | What is the Difference Between Facial and Cleanup

2021-11-26 2

फेशिअल आणि क्लिनअपमध्ये काय फरक आहे | What is the Difference Between Facial and Cleanup | Cleanup vs Facial
#Lokmatsakhi #CleanupvsFacial #DifferenceBetweenFacialandCleanup

फेशिअल आणि क्लिनअपमध्ये काय फरक आहे?
चेहऱ्यावर फेशिअल करावं की क्लिन अप?
फेशिअल आणि क्लिन अपमध्ये नक्की काय फरक आहे?
जर तुम्ही आज पर्यंत कोणत्याही ब्युटी ट्रीटमेंटसाठी पार्लरमध्ये गेला नसाल तर तुम्हालाही हा प्रश्न नक्की पडला असेल की पहिल्यांदा चेहऱ्यावर क्लिन अप करावं की फेशिअल.. याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा..

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1